सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रुतलेली वस्तू वर काढणे.
उदाहरणे : हनुमानाने रागात लंकेची सर्व झाडे उपटली
समानार्थी : उखाडणे, उचकटणे, उपटणे
किसी ऐसी वस्तु को खींच या निकालकर अलग करना जिसकी जड़ या नीचे का भाग भूमि के भीतर गढ़ा, जमा या धँसा हो।
Pull up (weeds) by their roots.
अर्थ : उखडून टाकण्याची वा नाहीसे करण्याची क्रिया.
उदाहरणे : त्या इमारतीचे उच्छेदन करण्यात आले.
समानार्थी : उच्छेदन
उखाड़ने का कार्य।
स्थापित करा
उखडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ukhdane samanarthi shabd in Marathi.